कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी आठव्या सत्रात ELP अंतर्गत पॉली हाऊस व ग्रीन हाऊस मध्ये लाल व पिवळी ढोबळी मिरची , फ्रेंच बीन, लाल कोबी, काळे वांगे व LETTUCE ची लागवड करण्यात आली आहे त्यापैकी काही भाजीपाला आज बाजारात व हॉटेल येथे विक्री करताना.
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी आठव्या सत्रात ELP अंतर्गत पॉली हाऊस व ग्रीन हाऊस मध्ये फुलकोबी ची लागवड करण्यात आली आहे त्यापैकी काही भाजीपाला आज बाजारात व हॉटेल येथे विक्री करताना.
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी आठव्या सत्रात ELP अंतर्गत कोंबडी ची आज बाजारात व हॉटेल येथे विक्री करताना.